April 16, 2026

Online Shop Review

Online Shop and Product Review

What Is Innovative Health Care । जाणून घेऊया आरोग्य तंत्रज्ञानाविषयी (BBC News Marathi)

1 min read

माणसाचं आयुष्य पूर्वीपेक्षा वाढलंय खरं.. पण साठीनंतर होणाऱ्या आजारांवर उपचार करणं येणाऱ्या काळात आव्हानाचं असणार आहे. येत्या काळात जगभरात आरोग्यावर होणाऱ्या खर्चात 5.4 टक्क्यांनी वाढ होणार आहे. पण, वाढत्या गरजा भागवण्यासाठी हे पुरेसं आहे का? पाहा व्हिडियो
.
.
.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

Leave a Reply

Your email address will not be published.